¡Sorpréndeme!

Gopichand Padalkar | जनाब संजय राऊत, शेतकरी आत्महत्येवर कधी लेख नाही लिहावसा वाटला ?| Sakal |

2022-03-22 132 Dailymotion

Gopichand Padalkar | जनाब संजय राऊत, शेतकरी आत्महत्येवर कधी लेख नाही लिहावसा वाटला ?| Sakal |

जनाब संजय राऊत, शेतकरी आत्महत्येवर कधी लेख लिहावसा वाटला नाही का
त्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतोय. यावर कधीतरी एखादा लेख लिहावसा वाटला नाही का अशी टीका भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केली. तसेच त्यांनी काश्मीर मधल्या लाल चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी न घाबरता तिरंगा फडकवला असं देखील सांगितलं

#GpochandPadakar #SanjayRAut Marathinews #Maharashtranews #Marathilivenews